Blogger Tricks
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाव च्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत..........जि.प.प्राथमिक शाळा किनगावचे अॅन्ड्रॉईड मोबाईल साठीचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी वरील Apps अॅप्लिकेशन पेज वर क्लिक करा........Blogger Tips and Tricks

फोटो गॅलरी


       
दि. 28 नोव्हेंबर 2014 रोजी आमच्या शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उदघाटन मा.श्री तुकाराम जाधव, अध्यक्ष जि.प.जालना, मा. श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प जालना, यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगाची काही छायाचिञे






मा.श्री डेरे एस.एच. (शिक्षण उपसंचालक) यांनी जि.प.प्रा.शाळा किनगाव या शाळेस भेट  देवून 
शाळेची पाहणी केली  व शाळेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 जि.प.प्राथमिक शाळा किनगाव शाळेच्या विदयार्थ्यांच्या श्रमदानातून साकार झालेल्या वनराई 
 बंधा-याचे उदघाटन व पाहणी  करताना मा.श्री बी.राधाकृष्णन् साहेब ,मुख्य कार्यकारी अधिकारी
 जि.प.जालना व समस्त ग्रामस्थ किनगाव.





                          श्री नीरज सेठ (प्रोप्रा संस्कृती क्लॉथ स्टोअर्स) यांनी आमच्या शाळेची प्रगती पाहून आमच्या शाळेतील स्काऊट-गाईडच्या विदयार्थ्यांना ड्रेस भेट दिले.

























पालक प्रतिनीधी श्री कोंडिराम गायकवाड यांच्या हस्ते गुणवंत विदयार्थ्यांना बक्षिस वितरण करताना.



अध्यापनात के-यानचा प्रभावीपणे वापर करताना शिक्षकवृंद व लक्षपूर्वक अध्ययन करणारे विदयार्थी.





















मा. श्री कुमावत साहेब ( शिक्षण विस्तार अधिकारी ,पंचायत समिती अंबड ) यांच्या

निरोप समारंभ प्रसंगी त्यांचे स्वागत करताना श्री कल्याणराव तार्डे ( अध्यक्ष,शा.व्य.स.किनगाव )







सामुहिक कवायत करताना जि.प.प्रा.शाळा किनगावचे विदयार्थी











फिरती ढाल या उपक्रमा अंतर्गत परिपाठास सर्वात जास्त उपस्थिती असणा-या वर्गास ढाल 
देवून त्यांचा गौरव करताना श्री भांगे सर व इ.4 थीचे विदयार्थी प्रतिनिधी. 


निसर्ग सहलीसाठी जामुवंत गडावर निघालेले प्रा.शा.किनगावचे विदयार्थी- विदयार्थीनी.





शिक्षक दिनाच्या रोजी शाळेतील इ.7 वी चे विदयार्थी - विदयार्थीनी शिक्षक बनले
 व त्यांनी परिपाठापासून संपूर्ण दिवसाचे कामकाज पाहत शाळेत शिक्षक 
दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पाडला.








4 comments:

  1. 9c well maintained,,, dicipline also maintained....

    ReplyDelete
  2. and also...lots of ..creative. work. done. vijay...kawale sir

    ReplyDelete